Nashik Dindori Accident Devendra Fadnavis Audit Orders | नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची गाडी विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

loksattatop April 4, 2026

Nashik Dindori Accident Students Death Devendra Fadnavis Orders Audit Rak 94 - नाशिकच्या दिंडोरीत शालेय विद्यार्थ्यांची गाडी विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून, रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचे तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Maharashtra news in Marathi at Loksatta.com